Vaibhav Sooryavanshi
esakal
Why Was Vaibhav Sooryavanshi Dropped?: इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या आणि अखेरच्या टी-20 सामन्यापूर्वी भारतीय संघाने मोठा निर्णय घेतला. मागील चार सामन्यांत संधी मिळालेल्या १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीला प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर ठेवण्यात आलं, तर त्याच्या जागी अनुभवी संजू सॅमसनला संधी देण्यात आली.
मात्र हा बदलही भारतासाठी फारसा उपयोगी ठरला नाही. संजूला केवळ २७ धावा करता आल्या आणि भारताला अखेरचा सामनाही गमवावा लागला.