Shai Hope walks back after suffering one of the most bizarre dismissals
esakal
Shai Hope Out in Freak Fashion Despite Leaving a Wide Ball Alone: वेस्ट इंडिज आणि श्रीलंका यांच्यातल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात एक विचित्र पण दुर्दैवी विकेट पाहायला मिळाली. श्रीलंकेने पहिला डाव ९ बाद ५४९ धावांवर घोषित केल्यानंतर विंडीजने ४९९ धावांपर्यंत मजल मारली. यात शे होप व जस्टीन ग्रीव्हस यांच्या शतकांचा खूप मोठा वाटा ठरला. पण, ही जोडी एका दुर्दैवी विकेटने तुटली आणि त्याचा Video पाहून सारे चक्रावले आहेत.