Rishabh Pant: याला म्हणतात जिद्द! पंत फ्रॅक्चर असाताना फक्त मैदानातच उतरला नाही, तर अर्धशतक करत ३ विक्रमही रचले
Rishabh Pant Records in ENG vs IND, 4th Test: मँचेस्टर कसोटीत रिषभ पंतने पायाला फ्रॅक्चर असतानाही फलंदाजी केली. त्याने अर्धशतक ठोकताना मोठ्या विक्रमांनाही गवसणी घातली.