What Hardik Pandya do now? रोहितच्या नेतृत्वाखाली हार्दिक Mumbai Indians कडून खेळणार का? ऑलराऊंडर काय म्हणाला ते वाचा

Will Hardik Pandya play under Rohit Sharma again? आयपीएल २०२७ पूर्वी मुंबई इंडियन्समध्ये कर्णधारपदावरून मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. रोहित शर्माने पुन्हा एकदा मुंबई इंडियन्सचा कर्णधार भूषविण्यास होकार कळवला आहे.
Will Hardik Pandya play under Rohit Sharma again?

Will Hardik Pandya play under Rohit Sharma again?

esakal

Updated on: 

Hardik Pandya trade from Mumbai Indians IPL 2027: इंडियन प्रीमिअर लीग २०२७ मध्ये रोहित शर्मा पुन्हा एकदा मुंबई इंडियन्सचे नेतृत्व करताना दिसणार आहे. तीन पर्वातील निराशाजनक कामगिरीनतंर फ्रँचायझीने रोहितला ( Rohit Sharma Captain) नेतृत्व करण्याची विनंती केली आणि ती त्याने मान्य केली आहे. याबाबतची औपचारिक घोषणा लवकरच करण्यात येईल. पण, हार्दिक हिटमॅनच्या नेतृत्वाखालील IPL 2027 मध्ये खेळणार का? हा प्रश्न आता उपस्थित होतोय.

Loading content, please wait...