ODI World Cup: 2027 विश्वचषकात रोहित-विराट खेळणार? BCCI ने स्पष्टच सांगितलं, विशेष सवलत मिळणार नाही!
BCCI Breaks Silence On Rohit And Virat Play 2027 ODI World Cup: रोहित शर्मा आणि विराट कोहली 2027 चा वनडे विश्वचषक खेळणार का? बीसीसीआयने त्यांच्या भवितव्याबाबत मोठी भूमिका स्पष्ट केली आहे.