Team India : रोहित शर्मा, विराट कोहली २०२७ चा वर्ल्ड कप खेळणार का? मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरचा सर्वात मोठा खुलासा; म्हणाला, शुभमन...

Will Rohit Sharma and Virat Kohli play 2027 World Cup? २०२७ चा वनडे वर्ल्ड कपच्या तयारीला सुरुवात झाल्यानंतर टीम इंडियामधील रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या भूमिकेची चर्चा पुन्हा रंगली आहे. दोन्ही दिग्गज सध्या वनडे क्रिकेटमध्ये भारताच्या संघाचा भाग आहेत.
ROHIT SHARMA-VIRAT KOHLI

ROHIT SHARMA-VIRAT KOHLI

Updated on

Gautam Gambhir statement on Rohit Sharma and Virat Kohli? विराट कोहली व रोहित शर्मा, जोपर्यंत वन डे वर्ल्ड कप २०२७ स्पर्धेसाठी मैदानावर उतरत नाही, तोपर्यंत या दोघांच्या भविष्याबाबत चर्चा सुरूच राहणार आहे. भारतीय संघ वन डे मालिकेत वेस्ट इंडिजचा सामना करायला उतरणार आहे आणि त्यासाठी निवडलेल्या संघात रोहित व विराट यांचा समावेश आहे. पण, तरीही हे दोघांचं वय पाहता, पुढल्या वर्षी वर्ल्ड कप खेळतील का, हा प्रश्न आहेच. त्यात मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर याने विंडीजविरुद्धच्या मालिकेपूर्वी महत्त्वाचे विधान केले आहे, त्याने कर्णधार शुभमन गिलला ( Shubman Gill) नशीबवान म्हटले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com