Cyber Crime: 'धोनीची मुलगी अन् आलिया भट्टसोबत जाहिरातीत काम देऊ', अमिष दाखवून दांपत्याची हजारोंची फसवणूक

Gurugram Couple Falls Victim to Ad Film Fraud: गुरुग्राममध्ये एका दाम्पत्याची सायबर फसवणूक झाली आहे. एका महिलेनं त्यांच्या मुलीला धोनीची मुलगी काम करत असलेल्या जाहिरातीत घेण्याचं सांगून पैसे उकळले.
Gurugram Couple Falls Victim to Ad Film Fraud

Gurugram Couple Falls Victim to Ad Film Fraud

Sakal

Updated on
Summary
  • गुरुग्राममधील एका उच्चभ्रू सोसायटीतील दाम्पत्याची सायबर फसवणूक झाली आहे.

  • एका महिलेनं त्यांच्या मुलीला जाहिरातीत घेण्याचं आमिष दाखवून पैसे उकळले.

  • पुढे आणखी १ लाख रुपयांची मागणी झाल्यावर दाम्पत्याने पोलिसांकडे तक्रार केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com