

Shafali Verma | India vs Thiland | Women's Asia Cup 2026
Sakal
India Women vs Thailand Women Marathi News: महिला आशिया कप २०२६ स्पर्धा सध्या संयुक्त अरब अमिरातीमध्ये होत आहे. या स्पर्धेत भारतीय महिला संघाचा पहिलाच सामना थायलंड महिला संघाविरुद्ध रविवारी (३० ऑगस्ट) दुबईत खेळवला जात आहे.
या सामन्यात भारताच्या चांगल्या सुरुवातीनंतरही थायलंडच्या गोलंदाजांनी कमालीचे पुनरागमन केले आणि भारतीय संघाला १६० धावांच्या आतच रोखले. शफाली वर्माने चांगला खेळ केला, पण बाकी कोणाला काही करता आले नाही.थायलंडसमोर विजयासाठी १६० धावांचे लक्ष्य भारताने ठेवले आहे.