

WOMEN'S ASIA CUP 2026
esakal
दुबई : महिला आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेत भारताने थाटात अंतिम फेरीत प्रवेश केला, मात्र ढिसाळ क्षेत्ररक्षणाची चिंता कायम राहिली आहे. अष्टपैलू दीप्ती शर्माने काळजी करण्याचे कारण नसल्याचे सांगत अंतिम लढतीसाठी आम्ही सज्ज असल्याचा विश्वास व्यक्त केला.