

Women's T20 World Cup Schedule Sparks Controversy
esakal
Women's T20 World Cup Schedule Sparks Controversy: आयसीसी महिला टी-२० विश्वचषकाची(Women's T20 World Cup) सध्या जगभरात जोरदार चर्चा सुरू आहे आणि स्पर्धा आता चांगलीच रंगात आली आहे. क्रिकेट विश्वचषकादरम्यान अनेक विषय चर्चेत असतात. मात्र, यावेळी मैदानावरील सामन्यांपेक्षा उपांत्य फेरीच्या वेळापत्रकावरून वाद निर्माण झाला आहे.
इंग्लंडच्या माजी क्रिकेटपटू केट क्रॉस आणि ॲलेक्स हार्टली यांनी आयसीसीच्या वेळापत्रकावर प्रश्न उपस्थित केला. त्यानंतर त्यांना सोशल मीडियावर जीवे मारण्याच्या धमक्या आणि शिवीगाळीचे संदेश आल्याचा धक्कादायक खुलासा त्यांनी केला.