WTC Final 2027 Venue: जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची फायनल कुठे होणार? भारतीय संघ पात्र ठरू शकणार का? ICC ची घोषणा...

WTC final returns to The Oval for 2027 : जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या (WTC) २०२७ च्या अंतिम सामन्याच्या स्थळाबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. मागील अंतिम सामना लॉर्ड्सवर यशस्वीरीत्या पार पडला होता, परंतु यावेळी ठिकाण बदलले गेले आहे.
Indian Qualification Scenario for WTC Final 2027

Indian Qualification Scenario for WTC Final 2027

esakal

Updated on

Indian Qualification Scenario for WTC Final 2027 : जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धे २०२७ची फायनल दी ओव्हल मैदानावर होणार असल्याचे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने ( ICC) गुरुवारी स्पष्ट केले. मागील पर्वात ऐतिहासिक लॉर्ड्सवर झालेल्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेने विजेतेपद पटकावले होते. पुढील वर्षी फायनल लॉर्ड्सवर ९ ते १३ जून २०२७ या कालावधीत होणार होती, परंतु लॉर्ड्सचे मालक असलेल्या मेरीलेबोन क्रिकेट क्लबने (एमसीसी) मैदानाच्या खेळपट्ट्या सुधारण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. त्यामुळे ही मॅच आता The Oval वर होईल. फायनलसाठी अद्याप दोन्ही संघ निश्चित झालेले नाहीत, अशात टीम इंडियाला किती संधी आहे?

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com