India WTC Final Qualification Scenarios: टीम इंडियाची झोप उडाली... IND vs NZ दुसरी कसोटी अनिर्णित किंवा पराभूत झाल्यास काय? WTC Final साठी कसं असेल समीकरण?

India WTC Final qualification scenarios 2027: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यामुळे टीम इंडियाच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) फायनलच्या आशा पणाला लागल्या आहेत.
India WTC Final qualification scenarios 2027

India WTC Final qualification chances after IND vs NZ 2nd Test

esakal

Updated on: 

What if India vs New Zealand second Test ends in a draw or lose? भारत-न्यूझीलंड कसोटी मालिका निर्णायक टप्प्यावर आहे. पहिली कसोटी ड्रॉ राहिल्याचा दोन्ही संघांना जबर फटका बसला आहे. भारतीय संघ चौथ्या स्थानावर कायम राहिला असला तरी त्यांच्या टक्क्यात घट झाली, तेच न्यूझीलंडचा संघ पहिल्या स्थानावरून थेट तिसऱ्यावर फेकला गेला. त्यामुळे जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलसाठीची चुरस अधिक तीव्र झाली आहे. दुसरीकडे दक्षिण आफ्रिका एकामागून एक कसोटी जिंकून WTC Final च्या शर्यतीत आघाडी घेत आहे. त्यामुळे शुक्रवारपासून सुरू होणारी IND vs NZ कसोटी निर्णयाक ठरणार आहे आणि त्यामुळे प्रत्येक निकाल हा दोन्ही संघाच्या पुढील वाटचालीवर परिणाम करणारा ठरेल.

Loading content, please wait...