New Zealand to a dominant victory over England at The Oval
esakal
How New Zealand's win affected India's WTC chances? न्यूझीलंडने दुसऱ्या कसोटीत यजमान इंग्लंडवर २६३ धावांनी दणदणीत विजय मिळवून मालिका १-१ अशी बरोबरीत आणली. न्यूझीलंडच्या या विजयानंतर जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या ( WTC) गुणतालिकेत बदल पाहायला मिळाला नसला तरी भारताच्या स्वप्नांना मोठा धक्का बसला आहे.