Five-Wicket Haul For Arshdeep Singh Strengthens New Zealand Series Claim
esakal
Punjab vs Sikkim Arshdeep Singh bowling performance: नव्या चेंडूसह अचूक स्विंग, योग्य टप्प्यावरची लाईन-लेंग्थ आणि डेथ ओव्हर्समधील नियंत्रण यामुळे अर्शदीप अप्रतिम लयीत दिसला. प्रत्येक विकेटनंतर त्याचा आत्मविश्वास वाढत गेला आणि सिक्कीमला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. विजय हजारे ट्रॉफीत पंजाबने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि अर्शदीपच्या भेदक माऱ्यासमोर सिक्कीमचा संघ २२.२ षटकांत ७५ धावांत तंबूत परतला. शुभमन गिल ( Shubman Gill) याला अन्नातून विषबाधा झाल्याने या सामन्यात खेळता आलेले नाही.