IND A vs NZ A Live : यशस्वी जैस्वालची १५५ धावांची नाबाद खेळी; पण, चेंडू मानेवर आदळला अन्... मैदानावर जे घडलं ते भयानक होतं; मॅच ड्रॉ

Yashasvi Jaiswal scores 155 against New Zealand A: भारत अ आणि न्यूझीलंड अ यांच्यातील सामन्यात यशस्वी जैस्वालने आपल्या फलंदाजीचा दमदार फॉर्म दाखवून दिला. न्यूझीलंड अच्या गोलंदाजांचा समाचार घेत त्याने १५५ धावांची शानदार खेळी केली.
India A against New Zealand A

Yashasvi Jaiswal Slams 155 Against New Zealand A, Suffers Scare After Bouncer Hits His Neck Yash Rathod Hits Century as India A Batters Dominate

esakal

Updated on: 

Yashasvi Jaiswal Yash Rathod scores century for India A against New Zealand A : भारताचा सलामीवीर यशस्वी जैस्वाल याला योग्य वेळी सूर गवसला... यशस्वीने न्यूझीलंड अ विरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत खणखणीत शतक झळकावले आणि भारत अ संघाला मजबूत आघाडी मिळवून दिली. त्याच्या सोबतीला विदर्भच्या यश राठोड यानेही शतकी खेळी केली. पण, किवी गोलंदाजाचा बाऊन्सर यशस्वीच्या मानेवर जोरात आदळला अन् भारतीय फलंदाज मैदानावर बसला.. प्राथमिक उपचार घेतल्यानंतर त्याने फलंदाजी सुरू ठेवली, परंतु...

Loading content, please wait...