यशस्वी जैस्वाल संघाबाहेर, ऑल राऊंडरची एन्ट्री! जाणून घ्या संघात का झाले २ अनपेक्षित बदल...

Yashasvi Jaiswal India A tour of New Zealand 2026: मुंबईने हिमाचल प्रदेशविरुद्धच्या सामन्यासाठी आपला संघ जाहीर केला असून, यशस्वी जैस्वालच्या अनुपस्थितीची चर्चा रंगली आहे.
Yashasvi Jaiswal India A tour of New Zealand 2026

Yashasvi Jaiswal India A tour of New Zealand 2026

esakal

Updated on: 

Mumbai squad for Himachal Pradesh Ranji Trophy match 2026: मुंबईने रणजी करंडक २०२६-२७च्या हिमाचल प्रदेशविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यासाठी १६ सदस्यीय संघ जाहीर केला आहे. या संघात डावखुरा सलामीवीर यशस्वी जैस्वालचा ( Yashasvi Jaiswal) मुंबईच्या संघात समावेश नाही. मुंबई क्रिकेट असोसिएशनने १८ ते २१ ऑक्टोबर दरम्यान बिलासपूर येथे हिमाचल प्रदेशविरुद्ध होणाऱ्या सामन्यासाठी हा संघ जाहीर केला आहे. मुंबईने पहिल्या सामन्यात चंदीगडवर एक डाव व १५५ धावांनी विजय मिळवताना बोनस गुण कमावला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com