IPL 2026 सुरू असताना अजिंक्य रहाणे, यशस्वी जैस्वाल, हे नव्या संघात दाखल; फ्रँचायझींचा डाव

T20 Mumbai league 2026 player transfers : IPL 2026 सुरू असतानाच मुंबईच्या स्थानिक क्रिकेटमध्ये मोठी हालचाल पाहायला मिळत आहे. यशस्वी जैस्वाल आणि अजिंक्य रहाणे हे दोघेही नव्या संघात दाखल झाले आहेत.
Yashasvi Jaiswal joins Bandra Blasters T20 Mumbai Ajinkya Rahane North Mumbai Panthers

Yashasvi Jaiswal joins Bandra Blasters T20 Mumbai Ajinkya Rahane North Mumbai Panthers

esakal

Updated on

Mumbai cricket league teams and players 2026: टीम इंडियाचा स्टार फलंदाज यशस्वी जैस्वाल सध्या आयपीएल २०२६ मध्ये खेळत आहे, पण याचदरम्यान एका नवीन संघाने त्याला करारबद्ध केले आहे. मुंबई ट्वेंटी-२० लीगमधील बांद्रा ब्लास्टर्स संघाने यशस्वीला करारबद्ध केले आहे. यशस्वीच नाही, तर कोलकाता नाइट रायडर्सचा कर्णधार अजिंक्य रहाणे हा देखील मुंबई ट्वेंटी-२० लीगमध्ये खेळताना दिसणार आहे. तो नॉर्थ मुंबई पँथर्सकडून खेळेल.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com