ENG vs IND, 4th Test: जैस्वाल-सूदर्शन शून्यावर आऊट! पहिल्याच षटकात वोक्सने कसे दिले टीम इंडियाला धक्के, पाहा Video

Yashasvi Jaiswal - Sai Sudharsan Wickets: मँचेस्टर कसोटीतभारताच्या अडचणी वाढवल्या आहेत. पहिल्या डावात मोठी पिछाडी स्वीकारल्यानंतर भारताने दुसऱ्या डावात यशस्वी जैस्वाल आणि साई सुदर्शन यांच्या विकेट्स पहिल्याच षटकात गमावल्या.
Yashasvi Jaiswal - Sai Sudharsan Wickets | ENG vs IND 4th Test
Yashasvi Jaiswal - Sai Sudharsan Wickets | ENG vs IND 4th TestSakal
Updated on

थोडक्यात:

Summary
  • मँचेस्टर कसोटीत इंग्लंडने पहिल्या डावात ६६९ धावा करत भारताविरुद्ध ३११ धावांची भक्कम आघाडी घेतली आहे.

  • भारताच्या दुसऱ्या डावाची अत्यंत खराब सुरूवात झाली.

  • यशस्वी जैस्वाल आणि साई सुदर्शन दोघेही पहिल्याच षटकात शून्यावर बाद झाले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com