ENG vs IND: 'स्वीप, रिव्हर्स स्वीप मार की', जैस्वालने डकेटला डिवचलं, शुभमन गिल-साई सुदर्शननेही दिली साथ; पाहा Video
Yashasvi Jaiswal Sledge Ben Duckett: भारत आणि इंग्लंड संघात सुरू असलेल्या पाचव्या कसोटी सामन्यातही रोमांच पाहायला मिळत आहे. या सामन्याच्या चौथ्या दिवसाच्या सुरुवातीलाच यशस्वी जैस्वाल बेन डकेटला स्लेजिंग करत होता.
Yashasvi Jaiswal Sledge Ben Duckett | ENG vs IND 5th TestSakal