मुंबई संघ सोडण्यास निघालेला Yashasvi Jaiswal परतला! द. आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेपूर्वी या संघाविरुद्ध खेळणार
Yashasvi Jaiswal to Play for Mumbai in Ranji Trophy: यशस्वी जैस्वालने काही महिन्यांपूर्वी मुंबई संघ सोडण्याचा निर्णय घेतलेला, पण त्याने तो नंतर बदलला होता. त्यानंतर आता तो पहिल्यांदाच मुंबईकडून खेळताना दिसणार आहे.