Rohit Sharma Viral Video : रोहित नेमका कोणत्या कारणाने छोट्या फॅनवर चिडला? वेगळंच चित्र रंगवलं जातंय, पण सत्य समजताच हिटमॅनबद्दल वाढेल आदर

Rohit Sharma viral video full context explained: रोहित शर्माचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओत रोहित छोट्या चाहत्यांवर चिडलेला दिसतो आणि त्यामुळे अनेकांनी त्याच्यावर टीका सुरू केली आहे. मात्र या घटनेमागची खरी पार्श्वभूमी पाहिली, तर चित्र पूर्णपणे वेगळं दिसतं.
Young fans misbehave with Rohit Sharma, India star does this in reply. Video viral

Young fans misbehave with Rohit Sharma, India star does this in reply. Video viral

esakal

Updated on

Rohit Sharma viral video full context explained: भारताचा माजी कर्णधार रोहित शर्मा दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेनंतर विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत खेळला. न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत खेळण्यापूर्वी त्याने काही काळ कुटुंबियांसोबत घालवला आणि तो ११ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या मालिकेपूर्वी तो मुंबईत सराव करतोय.

पण, रोहित सध्या वेगळ्याच कारणाने चर्चेत आला आहे. सोशल मीडियावर त्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे आणि त्यात एक लहान मुलगा त्याच्यासोबत गैरवर्तवणूक करताना दिसतोय. त्या मुलावर रोहित रागवल्याचे सर्वांनी वृत्त दिले. पण, चित्र वेगळे आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com