Gautam Gambhir on Rohit Sharma retirement
esakal
Rohit Sharma retirement latest news: भारतीय संघाचा माजी कर्णधार रोहित शर्मा याच्या निवृत्तीच्या चर्चा बऱ्याच काळापासून रंगल्या आहेत. हिटमॅनला २०२७ चा वन डे वर्ल्ड कप खेळायचा आहे, परंतु संघातील त्याचे स्थान दोलायमान अवस्थेत आहे. मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरला ( Gautam Gambhir) संघात युवा खेळाडू हवे आहेत आणि त्यामुळे तो रोहित व विराट कोहली यांना निवृत्ती घ्यायला लावू शकतो, अशी चर्चा आहे. IND vs ENG पहिल्या वन डे सामन्यात दोन्ही खेळाडू अपयशी ठरल्याने, त्यांच्या भविष्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यात आता हाती आलेल्या वृत्तानुसार गौतमने हिटमॅनला मॅसेज केला आहे...