
Yuvraj Singh Birthday : भारतीय स्पोटक फलंदाज व सिक्सर किंग युवराज सिंगचा आज ४३ वा वाढदिवस आहे. युवराज सिंगने भारताला ट्वेंटी-२० आणि वन-डे वर्ल्ड कप जिंकून देण्यात महत्त्वपुर्ण योगदान दिले. युवराजने १० जून १०१९ रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. पण तो निवृत्तीनंतरही चांगली कमाई करत आहे. युवराजच्या वाढदिवशी त्याच्या कमाईबद्दल जाणून घेऊयात .