
युवराज सिंगने २०११ वर्ल्ड कपमध्ये शानदार अष्टपैलू कामगिरी केली होती आणि तो स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरला होता.
पण युवराज सिंगची २०११ वर्ल्ड कपमधील निवड निश्चित नव्हती, असं गॅरी कर्स्टन यांनी सांगितले आहे.
युवराजला धोनी आणि कर्स्टन यांनी समर्थन दिले होते.