Yuvraj Singh: युवराजने मागितली धोनी अन् कपिल देव यांची माफी; म्हणाला, 'वडिलांना नेमका कोणता आक्षेप...'

Yuvraj Singh Distances Himself from Yograj Singh’s Remarks: युवराज सिंगने वडील योगराज सिंग यांच्या वादग्रस्त वक्तव्यांबद्दल महेंद्रसिंग धोनी आणि कपिल देव यांची दिलगिरी व्यक्त केली असून दोन्ही दिग्गजांविषयी आदर व्यक्त केला आहे.
Yuvraj Singh

Yuvraj Singh

sakal

Updated on

नवी दिल्ली : भारताचे विश्वविजेते कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि कपिलदेव यांच्याविषयी आकस बाळगत नेहमीच वादग्रस्त विधाने करणाऱ्या योगराज सिंग यांच्या मताशी मुलगा युवराज सिंगने चार हात लांब राहणे पसंद केले आहे; परंतु आता प्रथम वडिलांच्या विधानांबाबत आपण या दोघांची दिलगिरी व्यक्त करत आहोत, असे युवराज सिंगने सांगितले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com