रोहित शर्मा, विराट कोहली यांनी २०२७ चा वर्ल्ड कप खेळायला हवा का? युवराज सिंगचं परखड मत; म्हणाला, मला आदर मिळाला नाही, तो...

Should Rohit Sharma and Virat Kohli play 2027 World Cup? भारतीय क्रिकेटमध्ये सध्या सर्वात मोठा प्रश्न म्हणजे रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी २०२७ चा वर्ल्ड कप खेळावा का? या चर्चेला आता युवराज सिंगने स्पष्ट उत्तर दिलं आहे.
Yuvraj Singh opinion on Virat Kohli, Rohit Sharma future

Yuvraj Singh opinion on Virat Kohli, Rohit Sharma future

esakal

Updated on

Yuvraj Singh opinion on Virat Kohli, Rohit Sharma future : रोहित शर्मा व विराट कोहली हे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील दोन मोठे खेळाडू आता भारतासाठी फक्त वन डे फॉरमॅटमध्ये खेळत आहेत. २०२४ च्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कपनंतर दोघांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० क्रिकेटला रामराम केला आणि त्यानंतर मागच्या वर्षी कसोटी क्रिकेटमधूनही निवृत्ती घेतली. या दोघांना आता वन डे वर्ल्ड कप खेळायचा आहे आणि २०२७ साली होणाऱ्या स्पर्धेसाठी दोघंही कठोर मेहनत घेताना दिसत आहे. पण, २०२७ पर्यंत ही दोघं चाळीशीकडे सरकलेली असतील आणि त्यामुळे त्यांनी हा वर्ल्ड कप खेळावा की नाही, याबाबत दुमत आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com