Yuzvendra Chahal: इंग्लंडच्या मैदानात चहलचा जलवा! ६ फलंदाजांना अडकवलं फिरकीच्या जाळ्यात; पाहा Video
Yuzvendra Chahal 6 Wickets: युझवेंद्र चहल सध्या इंग्लंडमध्ये मैदान गाजवत आहे. त्याने नुकतेच एकाच डावात ६ विकेट्स घेण्याची कामगिरी केली. त्याच्या विकेट्सचे व्हिडिओही व्हायरल होत आहे.
Yuzvendra Chahal 6 Wickets in County Championship MatchSakal