

ZAHEER KHAN APPOINTED CSK HEAD COACH FOR IPL 2027
esakal
ZAHEER KHAN APPOINTED CSK HEAD COACH FOR IPL 2027: भारतीय संघाचा माजी वेगवान गोलंदाज जहीर खान आता आपल्या कारकिर्दीची नवी इनिंग सुरू करणार आहे. जहीर खानची चेन्नई सुपर किंग्सच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
आयपीएल २०२७ पासून तो सीएसकेच्या मुख्य प्रशिक्षकाची जबाबदारी सांभाळणार आहे. फ्रँचायझीने सोमवारी (२१ सप्टेंबर) रोजी याबाबत घोषणा केली.