Zimbabwe create history against Afghanistan
Zimbabwe unprecedented achievement in Test cricket vs Afghanistan : झिम्बाब्वे आणि अफगाणिस्तान यांच्यातला पहिला कसोटी सामना विश्वविक्रमांचा पाऊस पाडणारा ठरतोय... झिम्बाब्वेचा संघ कसोटीत अफगाणिस्तानसारख्या अनुभवी संघाला टक्कर देईल याची कल्पना कुणी केली नसावी, परंतु तसे घडले. सामन्याचा निकाल जरी ड्रॉ लागला असला तरी झिम्बाब्वेने असा विश्वविक्रम नोंदवला, जो आतापर्यंत भल्याभल्या संघांना नाही जमला. या सामन्यात ७ शतकं झळकावली गेली आणि हा एक वेगळा विक्रम आहे.