ZIM vs AUS : सचिन तेंडुलकरचा 'तो' विक्रम, आता त्याचा राहीला नाही! झिम्बाब्वेच्या ब्रेंडन टेलरचा वन डे क्रिकेटमध्ये मोठा पराक्रम

Brendan Taylor surpasses Sachin Tendulkar ODI record : झिम्बाब्वेचा अनुभवी फलंदाज ब्रेंडन टेलर याने वन डे क्रिकेटमध्ये मोठा पराक्रम केला आहे. त्याने भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकर याचा दीर्घकाळ कायम असलेला विक्रम मागे टाकला आहे.
ZIM vs AUS 1st ODI

Brendan Taylor surpasses Sachin Tendulkar ODI record

esakal

Updated on

Sachin Tendulkar longest ODI career record broken: झिम्बाब्वेचा फलंदाज ब्रेंडन टेलर ( Brendan Taylor) याने त्याच्या कारकीर्दित अनेक विक्रम नोंदवले असतील, परंतु आज ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात त्याच्या नावावर नोंद झालेला पराक्रम खास ठरला. कारण, त्याने क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर याचा वन डे क्रिकेटमधील विक्रम मोडला. झिम्बाब्वेकडून २००४ मध्ये वन डे क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या यष्टिरक्षकाने हरारे येथे सुरू असलेल्या पहिल्या वन डेत हा विक्रम नोंदवला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com