Zimbabwe beat Pakistan: यांना झिम्बाब्वेने हरवले... पाकिस्तानचे ६ फलंदाज ६० धावांत तंबूत, मोहम्मद रिझवाच्या संघाची गेली लाज

ZIM vs PAK 1st ODI: ऑस्ट्रेलियात वन डे मालिका जिंकून हवेत असलेल्या पाकिस्तानला झिम्बाब्वेने घरच्या मैदानावर जमिनीवर आणले.
ZIM vs PAK
ZIM vs PAKesakal
Updated on

Zimbabwe won against Pakistan: चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेची तयारी करण्यासाठी झिम्बाब्वे दौऱ्यावर पोहोचलेल्या पाकिस्तान संघाला पहिल्याच वन डे सामन्यात पराभव पत्करावा लागला. झिम्बाब्वेचा संपूर्ण संघ २०५ धावांवर तंबूत पाठवल्यानंतर विजय सहज मिळवता येईल असे पाकिस्तानला वाटले होते. पण, त्यांचे ६ फलंदाज अवघ्या ६० धावांत माघारी गेले आणि पराभवाची नामुष्की ओढावली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com