Cristiano Ronaldo Retirement News: "होय, हा माझा शेवटचा वर्ल्ड कप होता, पण..."; रोनाल्डोची निवृत्तीबाबत मोठी घोषणा; म्हणाला, मी माझे सर्वस्व दिले...

Ronaldo retirement statement after Portugal loss: पोर्तुगालचा महान फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो याने अखेर आपल्या वर्ल्ड कप कारकिर्दीबाबत मोठी घोषणा केली आहे. स्पेनविरुद्धच्या पराभवानंतर पोर्तुगालचे वर्ल्ड कप स्पर्धेतील अभियान संपुष्टात आल्यानंतर रोनाल्डो भावूक झालेला दिसला.
Ronaldo retirement statement after Portugal loss

Ronaldo retirement statement after Portugal loss

esakal

Updated on

Will Cristiano Ronaldo retire from international football? ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि त्याच्या चाहत्यांसाठी कालची मध्यरात्र ही भावनिक ठरली... पोर्तुगालचा फिफा वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेतील प्रवास उप उपांत्यपूर्व फेरीत संपुष्टात आला. स्पेनच्या मिकेल मेरिनोने ९१व्या मिनिटाला गोल करून पोर्तुगालला घरचा रस्ता दाखवला. या पराभवानंतर रोनाल्डो भावूक झाला... त्याचा कंठ दाटून आला होता, परंतु त्याने स्वतःला सावरले... डोळ्याची कड भिजली होती अन् प्रेक्षकांचे आभार मानत त्याने मैदान सोडले. हा त्याचा शेवटचा वर्ल्ड कप असेल, हे त्याने आधीच जाहीर केले होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com