Cristiano Ronaldo: अमेरिका-इराण युद्धाचे परिणाम! रोनाल्डो तातडीने सौदी अरेबियातून खासगी विमानाने रवाना

Cristiano Ronaldo Leaves Saudi Arabia : अमेरिका-इराण यांच्यामधील युद्धाचा परिणाम क्रीडा क्षेत्रावरही होत असून फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो याने सौदी अरेबियातून तातडीने प्रयाण केले आहे.
Cristiano Ronaldo

Cristiano Ronaldo

Sakal

Updated on

अमेरिका-इराण यांच्यामधील युद्धाचा परिणाम इतर क्षेत्रावरही होताना दिसत आहे. पोर्तुगालचा स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो याने सौदी अरेबिया येथून प्रयाण केले आहे. इराणने रियाधमधील अमेरिकन दूतावासावर ड्रोन हल्ला केल्यानंतर ख्रिस्तियानो रोनाल्डो (Cristiano Ronaldo) खासगी विमानाने सौदी अरेबियातून (Saudi Arabia) स्पेनमध्ये येथे रवाना झाला आहे.

<div class="paragraphs"><p>Cristiano Ronaldo</p></div>
Cristiano Ronaldo : एक हजार गोल करण्याचे लक्ष्य; पोर्तुगालच्या महान फुटबॉलपटूचे ध्येय
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com