Cristiano Ronaldo marriage : १० वर्ष डेट, ५ मुलं... अखेर ख्रिस्तियानो रोनाल्डोने केलं लग्न; कोण आहे Georgina Rodríguez?

Cristiano Ronaldo confirms marriage to Georgina Rodríguez : फुटबॉलविश्वातील सुपरस्टार ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि त्याची दीर्घकाळची साथीदार जॉर्जिना रॉड्रिगेझ अखेर विवाहबद्ध झाले आहेत.
Cristiano Ronaldo confirms marriage to Georgina Rodríguez

Cristiano Ronaldo confirms marriage to Georgina Rodríguez

esakal

Updated on

Who is Cristiano Ronaldo wife Georgina Rodriguez? पोर्तुगालचा सुपरस्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोने जवळपास १० वर्ष एकत्र राहिल्यानंतर मंगळवारी जॉर्जियाना रॉड्रिगेझ हिच्याशी लग्न केले. ४१ वर्षीय पोर्तुगीज फुटबॉल स्टार आणि ३२ वर्षीय रॉड्रिगेझ यांनी ११ ऑगस्ट २०२६ रोजी पोर्तुगालच्या कास्केस येथे एका समारंभात विवाह केला. रोनाल्डोने त्याच्या इंस्टाग्रावर एक फोटो पोस्ट केला आणि त्यात दोघांच्याही हातात अंगठी दिसत असल्याचे दिसतेय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com