FIFA World Cup 2026: दक्ष रूममुळे क्युरासाओला वर्ल्डकपमध्ये ऐतिहासिक गुण; अभेद्य गोलरक्षणामुळे इक्वेडोरला रोखले

Curacao Earn Historic World Cup Point: विश्वचषकातील केवळ दुसरा सामना खेळणाऱ्या क्युरासाओने इक्वेडोरला गोलशून्य बरोबरीत रोखत ऐतिहासिक गुण मिळवला. गोलरक्षक इलॉय रूमने 15 बचाव करत संघाचा तारणहार ठरला आणि सामनावीराचा पुरस्कारही पटकावला.
FIFA World Cup 2026

FIFA World Cup 2026

esakal

Updated on

कॅन्सस सिटी: संपूर्ण नव्वद मिनिटे कमालीचा दक्ष राहिलेल्या इलॉय रूम याच्या अविश्वसनीय अभेद्य गोलरक्षणामुळे अवघा दुसराच विश्वकरंडक फुटबॉल सामना खेळणाऱ्या क्युरासाओ संघाने ऐतिहासिक गुणाची प्राप्ती केली. ई गट लढतीत त्यांनी इक्वेडोरला गोलशून्य बरोबरीत रोखले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com