
शांघाय : भारताची अनुभवी तिरंदाज दीपिकाकुमारीने उपांत्य फेरीतील पराभवाचे दुःख मागे टाकून उमेदीने लढत ब्राँझपदकाची कमाई केली. तसेच पार्थ साळुंखे यानेही विश्वकरंडक तिरंदाजीत प्रथमच पदक मिळवण्याची कामगिरी केली. त्यामुळे भारताला या स्पर्धेत एकूण सात पदके मिळवता आली.