

R Praggnanandhaa Motivates Students in Dharavi Chess Championship
Sakal
‘धारावी स्कूल्स चेस चॅम्पियनशिप २०२५’ या स्पर्धेमध्ये प्रतिभा आणि स्वप्नांचे प्रभावी चित्र पाहायला मिळाले. ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानानंद याने धारावीतील तरुण बुद्धिबळपटूंशी संवाद साधत त्यांना मोठी स्वप्ने पाहण्याची आणि आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी विचार करण्याची प्रेरणा दिली.