दुसरी खेलो इंडिया बीच स्पर्धा : महाराष्ट्राची रूपेरी सांगता; साताऱ्याच्या दिक्षा यादवला रौप्यपदक
Maharashtra performance in Khelo India Beach Games Diu स्पर्धेत महाराष्ट्राचे ७७ जणांचे पथक सहभागी झाले होते. या्मध्ये ३१ पुरूष¨व २८ महिला खेळाडूंचा समावेश होता. स्पर्धेत बीच सॉकर, बीच कबड्डी, बीच पेंचक सिलट, सागरी जलतरण महाराष्ट्राच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरीचे प्रदर्शन घडवले
Khelo India Beach Games दीव ः खेलो इंडिया बीच स्पर्धेत महाराष्ट्राने समारोपाच्या दिवशी रूपेरी सांगता केली. सागरी जलतरणात साताऱ्याच्या दिक्षा यादवचे रौप्यपदक पटकावले.