Divya Deshmukh: दिव्या वर्ल्ड कप जिंकली अन् समोर आईला पाहाताच घट्ट मिठी मारली, कुशीत शिरून ढसाढसा रडली; Video
Divya Deshmukh Emotional Moment with Mother: नागपूरच्या दिव्या देशमुखने महिला बुद्धिबळ वर्ल्ड कप २०२५ स्पर्धेचे विजेतेपद मिळवले. या विजयानंतर समोर आईला पाहाताच तिला अश्रु अनावर झाल्याने ती आईच्या कुशीत शिरून रडू लागली. या भावनिक क्षण सध्या व्हायरल होत आहे.
Divya Deshmukh Emotional Moment with Mother| ChessSakal