Doha Asian Games: आता दोहा आशियाई क्रीडा स्पर्धेचे वेध; सांगता सोहळ्यात जपानमधील संस्कृतीचा आविष्कार; संगीत, राेषणाईने उजळले स्टेडियम

Doha Asian Games Countdown Begins After Grand Closing Ceremony: आता दोहा आशियाई क्रीडा स्पर्धेचे वेध; सांगता सोहळ्यात जपानी संस्कृतीचा आविष्कार
Doha Asian Games Countdown Begins Japan Culture Takes Center Stage At Closing Ceremony With Music And Stunning Lights

Doha Asian Games Countdown Begins Japan Culture Takes Center Stage At Closing Ceremony With Music And Stunning Lights

sakal

Updated on: 

नागोया : जपानमध्ये मागील दोन आठवडे आशियातील सर्वोत्तम खेळाडूंची अव्वल दर्जाची कामगिरी जगातील समस्त क्रीडाप्रेमींनी अनुभवायला मिळाली. या प्रतिष्ठेच्या क्रीडा महोत्सवाचा सांगता सोहळा रविवारी मोठ्या दिमाखात पार पडला. जपानची संस्कृती आणि पाहुणचाराची शानदार झलक दाखवणाऱ्या संगीत आणि रोषणाईच्या भव्य कार्यक्रमाने आयची-नागोया येथील क्रीडा स्पर्धेचा समारोप झाला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com