Don Bradman’s Cap
esakal
ऑस्ट्रेलियाचे माजी दिग्गज फलंदाज डॉन ब्रॅडमन यांच्या टोपीला लिलाव करण्यात आला आहे. या लिलावात ही टोपी चक्क ४६०,००० डॉलर (सुमारे २.९२ कोटी रुपये) इतक्या प्रचंड किमतीला विकली गेली आहे. ब्रॅडमन यांच्या टोपीसाठी आतापर्यंत लागलेली ही सर्वात मोठी बोली आहे. ब्रॅडमन यांनी आपल्या कारकिर्दीत ९९.९४ या अद्वितीय सरासरीने ६,९९६ धावा केल्या आहेत.