Australia Open 2025 आधी चर्चा फक्त उत्तेजकांचीच; अव्वल मानांकित यानिक सिनर, इगा स्विअतेकवर सर्वांचे लक्ष

Doping Discussions ahead of Australian Open 2025: ऑस्ट्रेलियन ओपन या ग्रँडस्लॅमला येत्या १२ जानेवारीपासून सुरुवात होणार आहे; मात्र त्याआधीपासूनच सहभागी होत असलेल्या टेनिसपटूंपेक्षा डोपिंगबद्दलची चर्चा अधिक प्रमाणात होऊ लागली आहे.
Jannik Sinner
Jannik SinnerSakal
Updated on

Australian Open 2025: या वर्षातील पहिल्यावहिल्या ग्रँडस्लॅमला येत्या १२ जानेवारीपासून मेलबर्न येथे सुरुवात होणार आहे; मात्र त्याआधीपासूनच या प्रतिष्ठेच्या स्पर्धेचे वारे वाहू लागले आहेत.

यामधील सहभागी होत असलेल्या टेनिसपटूंपेक्षा डोपिंगबद्दलची चर्चा अधिक प्रमाणात होऊ लागली आहे. यानिक सिनर व इगा स्विअतेक यांचे २०२४मधील डोपिंग प्रकरण अजूनही संपुष्टात आलेले नाही.

Jannik Sinner
Rohan Bopanna Australian Open: ऑस्ट्रेलियन ओपनवर नाव कोरल्यानंतर रोहन बोपन्ना झाला मालामाल, 'इतकी' मिळणार बक्षीस रक्कम
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com