World Cup 2019 : बेन स्टोक्स अखेर नावाला वैतागला; दिली ही धमकी

Ben stokes.jpg
Ben stokes.jpg

वर्ल्ड कप 2019 : लंडन : इंग्लंडचा अष्टपैलू बेन स्टोक्सचे नाव असे काही विचित्र आहे की भारतात त्याच्या नावाशी मिळतीजुळती एक शिवी आहे. भारताचा कर्णधार विराट कोहली ही शिवी सातत्याने देत असतो. त्यामुळेच आता सोशल मीडियावर याबाबत खूप मिम्स व्हायरल होत असल्याने बेन स्टोक्सने ट्विटर अकाउंट डिलीट करण्याची धमकी दिली आहे. 

विराट कोहली पाकिस्तानविरुद्धचा सामना खेळत असताना ट्विटरवर त्याच्या शिवीवरुन मिम्स व्हायरल होण्यास सुरवात झाली. त्यानंतर बेन स्टोक्सने आता त्याचे नाव ट्विटमध्ये आल्यास अकाउंटच डिलीट करण्याची धमकी दिली. तो म्हणाला आधी हे हास्यास्पद होतं मात्र, आता तसं राहिलेलं नाही. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com