

England vs France
esakal
England vs France FIFA World Cup bronze match: फिफा विश्वचषक २०२६( FIFA World Cup 2026) स्पर्धेतील तिसऱ्या स्थानासाठी झालेल्या सामन्यात इंग्लंडने फ्रान्सवर ६-४ असा थरारक विजय मिळवत स्पर्धेचा शेवट शानदार केला. गोलांनी भरलेल्या या सामन्यात इंग्लंडचा युवा स्टार बुकायो साका हा विजयाचा खरा हीरो ठरला.
त्याने हॅट्ट्रिक करत इंग्लंडला मोठा विजय मिळवून दिला. तर दुसरीकडे, फ्रान्सचा स्टार खेळाडू किलियन एमबाप्पेने दोन गोल करत विश्वचषकातील आणखी एका मोठ्या विक्रमावर आपले नाव कोरले आहे.