117 दिवसाच्या ब्रेकनंतर रंगला क्रिकेटचा सामना, वाच कसा होता माहोल अन्...

टीम ई-सकाळ
Wednesday, 8 July 2020

यजमानांना पाहुण्यांनी सुरुवातीलाच दिला धक्का

लंडन: अखेर 117 दिवसांच्या प्रदीर्घ कालवधीनंतर एजेस बाऊल स्टेडियमवर रंगलेल्या इंग्लंड वेस्ट इंडीज यांच्यातील कसोटी सामन्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट सुरू झाले. सामन्यादरम्यान पावसाचा लंपडावही सुरु आहे. पावसामुळे व्यत्यय आलेल्या सामन्यात यजमानांनी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

क्रिकेट पुनरागमनात आता कोणाचा व्यत्यय वाचा..

पण वेस्ट इंडीजच्या गॅब्रियलने ऑस्ट्रेलियन कर्णधाराच्या निर्णयाला फोल ठरवत इंग्लंडला पहिला धक्का दिला. ऐतिहासिक कसोटी समन्यात उपाहारानंतर तीन षटकांचा खेळ झाला त्यावेळी इंग्लंडची अवस्था 1 बाद 1 अशी होती. सामन्यासंदर्भातील क्रिकेट सामन्यासंदर्भातील अपडेट्स मिळवण्यासाठी आणि - क्रिडा जगतातील  अन्य बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

 

ऐतिहासिक सामन्यापूर्वी क्रिकेटपटूंचे 'ब्लॅक लाईव्हज मॅटर' मोहिमेला समर्थन

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: England vs West Indies 1st Test Cricket Score Commentary And Records