FIFA World Cup: नियतीही आमच्या बाजूने, स्पेनसाठी निर्णायक गोल करणाऱ्या टोरेसची भावना

Ferran Torres Scores the Winning Goal: अर्जेंटिनाविरुद्ध अतिरिक्त वेळेत निर्णायक गोल करणाऱ्या फेरान टोरेसने स्पेनच्या विश्वविजेतेपदाचे श्रेय संघाच्या आत्मविश्वासाला आणि नियतीला दिले.
FIFA World Cup

FIFA World Cup

esakal

Updated on

न्यू जर्सी: विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद आमच्याच नशिबी लिहिले होते, असे मत स्पेनला हे विश्वविजेतेपद मिळवून देणारा आणि निर्णायक गोल करणारा फेरान टोरेस म्हणाला. फेरान टोरेस हा स्पेनवासीयांचा हीरो ठरला. १०६व्या मिनिटाला त्याने जादा डावात गोल केला आणि स्पेनने गतविजेत्या अर्जेंटिनाचा १-० असा पराभव केला. या गोलानंतर मेटलाइफ स्टेडियमचा आसमंत स्पेन पाठीराख्यांच्या जल्लोषाने न्हाऊन निघाला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com