Divya Deshmukh Prize Money: विश्वविजेत्या दिव्या देशमुखला बक्षीस म्हणून किती रुपये मिळाले? उपविजेत्या हंपीलाही मिळाली मोठी रक्कम
Chess World Cup Winner Divya Deshmukh Prize Money: दिव्या देशमुखने महिला बुद्धिबळ वर्ल्ड कप स्पर्धा जिंकली. तिने फायनलमध्ये भारताच्याच कोनेरू हंपी हिला मात देत विश्वविजेतेपदावर नाव कोरले. त्यानंतर दिव्या आणि हंपी या दोघांनीही बक्षीस म्हणून मोठी रक्कम मिळाली.