FIFA Ban on India : भारतीय फुटबॉल महासंघावर फिफा आणि आशियाई संघटनेची निलंबनाची टांगती तलवार
FIFA and AFC Updates : भारतीय फुटबॉल महासंघाने नवी घटना ३० ऑक्टोबरपूर्वी मान्य केली नाही तर फिफा आणि आशियाई महासंघाकडून निलंबनाचा धोका आहे. यामुळे भारताचे राष्ट्रीय संघ आणि क्लब आंतरराष्ट्रीय स्पर्धेतून बाहेर पडण्याची शक्यता आहे.
Indian football facing FIFA and AFC suspensionesakal
नवी दिल्ली : नवीन घटना स्वीकारून त्यास ३० ऑक्टोबर पर्यंत मान्यता न दिल्यास भारतीय फुटबॉल महासंघाला फिफा (जागतिक संघटना) आणि आशियाई फुटबॉल महासंघाच्या निलंबनाचा सामना करावा लागणार आहे. तशी ताकीदच फिफा आणि आशियाई संघटनेने दिली आहे.