FIFA World Cup 2026 Final: अर्जेंटिनाचं टेन्शन वाढवणारं वक्तव्य! फायनलआधी रॉड्रीने उघड केला स्पेनच्या विजयाचा सीक्रेट प्लॅन

Rodri ahead of FIFA World Cup final: फिफा विश्वचषक 2026 अंतिम सामन्यापूर्वी स्पेनचा कर्णधार रॉड्रीने संघाच्या यशामागील नियोजनबद्ध प्रवास उलगडला. अर्जेंटिनाविरुद्ध विजेतेपद जिंकण्याचा विश्वास व्यक्त करत स्पेनला परिपूर्ण संघ असल्याचेही त्याने सांगितले.
FIFA World Cup 2026 Final

FIFA World Cup 2026 Final

esakal

Updated on

न्यू यॉर्क : स्पेनने विश्वकरंडक स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश करणे, याला विशेष महत्त्व असल्याचे मानले जाते, कारण त्यांच्यासाठी ही केवळ दुसरीच वेळ आहे; मात्र आमच्या संघाचा हा प्रवास गेल्या अनेक वर्षांच्या नियोजनबद्ध उभारणीचा परिपाक आहे, असे मत स्पेन कर्णधार रॉड्री याने म्हटले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com