Fifa World Cup 2026 Prize Money: वर्ल्ड कप विजेत्या संघाला मिळणार ४५० कोटी, एकूण ५८९५ कोटींची बक्षीस रक्कम जाहीर
FIFA Announces Record Prize Money for 2026 World Cup: फुटबॉल विश्वकरंडक २०२६साठी एकूण बक्षीस रक्कम ६५५ दशलक्ष डॉलर, विजेत्या संघाला ५० दशलक्ष डॉलर. महिला आणि पुरुषांसाठी समान बक्षीस.
मँचेस्टर : यंदाच्या विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेसाठी एकूण बक्षीस रक्कम ६५५ दशलक्ष डॉलर इतकी आहे आणि त्यातील ५० दशलक्ष डॉलर विजेत्या संघाला मिळणार आहेत, अशी घोषणा फिफाने केली.